संतसाहित्यिक श्री बाळासाहेब जांगळे यांचा अल्प परिचय


- संत साहित्याचे अभ्यासक
- “श्री ज्ञानेश्वरी” ग्रंथाचे संपादन, प्रकाशन व 2000 प्रातींचे विनामूल्य वितरण.
- दोन तपान्हुन अधिक काळ संत साहित्य सेवेचे व्रत.
- लोकाश्रयाणे सुमारे 11 लाख रुपयांच्या ग्रंथांचे विनामूल्य अथवा नाममात्र मूल्यात वितरण.
- श्री रामकृष्ण - विवेकानंद सेवाश्रम, श्री ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळ, श्री स्वामी समर्थ आराधना केन्द्र, अपंग कल्याण केन्द्र, बेळगाव ई. संस्थांचे संस्थापक सदस्य व दीर्घकाळ सेवा कार्य.
- संत साहित्यावरील 12 ग्रंथ प्रकाशित.
- सुमारे 2000 भक्तिगितान्चि रचना. (दोन खंडात प्रकाशित)
- संत तुकोबाराय साहित्य पुरस्कार
- समर्थ ज्ञानेश्वर पुरस्कार
- साहित्यालांकार ग्रन्थोत्तेजक पुरस्कार
- वारणा साहित्यिक पुरस्कार व
- डॉ. प्र. न. जोशी संतमित्र ग्रंथ श्रेशठ्ता पुरस्काराने सन्मानित.

"विनामूल्य ज्ञानेश्वरीकर्ते“ श्री बाळासाहेब जांगळे यांचे प्रकाशित साहित्य


- श्री ज्ञानेश्वरी (संपादन)
- श्री ज्ञानेश्वरीतील अमृत विचार-धन
- श्री तुकाराम गथेतिल अमृत विचार-धन
- माउली (चरित्र)
- श्री भावार्थ ज्ञानेश्वरी
- श्री स्वामी समर्थ भक्तिगीतामृत
- श्री तुकोबारायांचे निवडक अभंग (पुस्तिका)
- श्री ज्ञानेश्वरकृत हरिपाठ (पुस्तिका)
- श्री नित्यपाठ ज्ञानेश्वरी (पुस्तिका)
- संत तुकाराम-जीवन आणि कार्य
- सनातन भागवत धर्म (संपादित)
- थोरांच्या बोधकथा
- अंधारयात्रा (कादम्बरि)
- अमृतधारा (भक्तिगीत गाथा) प्रथम खंड
- अमृतधारा (भक्तिगीत गाथा) द्वितीय खंड
- प्रभूकृपेचा अमृतानुभव