पुस्तके

 • Shree Dnyaneshwar Mauli

  श्री ज्ञानेश्वर माऊली

  महाराष्ट्राच्या संस्कृतिक इतिहासात अत्युच्च स्थान लाभलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे जीवन, कार्य, साहित्य हे सारेच अधबुत् आहे. त्यांचा संक्षिप्त परिचय करून देण्याच्या उद्देशाने या छोट्या ग्रंथाचे लेखन त्यांच्याच प्रेरणेने केले आहे.

 • अमृतधारा - प्रथम

  कवी नसतानाही 16 डीसेंबर 1999 रोजी अकल्पित घडले. श्री बाळासाहेबाना एका मागोमाग एक काव्य पंक्ती सूचायला लागल्या आणि त्यानी त्या कागदावर उतरवायला चालू केल्या. अर्थात विषय एकच "भक्तिगीते".

 • Sant_Tukaram_JivanKarya

  संत तुकाराम जीवन आणि कार्य

  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यात संत तुकाराम यांचे नाव उच्च स्थानी आहे. म्हणूनच त्याना भागवत धर्म मंदिराचा कळस असे संबोधण्यात येते. तुकोबांच्या अभंगवणीला वेदवाणीप्रमाणे पुज्य मानले जाते. त्यांच्या श्रेशठ्ताम जीवणकार्याचे सत्य - वास्तव दर्शन घडविण्याचा एक अल्पसा प्रयत्न या ग्रंताद्वारे लेखकानी केलेला आहे.

 • ज्ञानेश्वरीतील अमृत विचारधन

  ज्याना समग्र ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या अनमोल विचार धानाच्या भांडारातून ज्या ओव्या सुभाषितान्सारख्या आदर्शवत आहेत, ज्या ओव्यातून जीवन विषयक मार्गदर्शक तत्व आहे, ज्या ओव्यातून धर्मशास्त्र नीतिशास्त्र जीवनशास्त्र अध्यात्मशास्त्र ई. विषयांवरील ज्ञानेशांचे अमूल्य विचार आहेत अशा निवडून त्या सुलभ - सोप्या अर्थासह "ज्ञानेश्वरीतील अमृत विचार धन" या ग्रन्थाद्वारे सादर करण्याचा प्रयत्न केला.

 • थोरांच्या बोधकथा

  बोधकथांचा इतिहास खूप प्राचीन आहे. पुराणकथात विविध बोधकथांचा अंतर्भाव आहे. संतसाहित्यात बोधकथांचे दृष्टांत विपुलतेने आढळतात. विदुर कथा, यक्ष कथा, जातक कथा, इसाप नितीतील कथा या बोधकताच आहेत.

 • amrutanubhav

  प्रभू कृपेचा अमृतानुभव

  हे पुस्तक काही माझ समग्र आत्मचरित्र नव्हे, प्रभुकृपेच्या अमृतानुभूतीचे जे क्षण भाग्याने मला जीवनात लाभले, त्या अमृत क्षणांची पार्श्वभूमी सांगताना जे संदर्भ आवश्यक वाटले ते तेवढे नमूद केले आहेत...

 • अमृतधारा - द्वितीय

  कविता आणि काव्य ज्ञानाचा गंध नसतानाही एकाएकी अचानक प्रेरणा होते आणि एका मागोमाग एक काव्य पंक्ती स्फुरु लागतात. या ईश्वरी कृपेच्या अमृत वर्षावातून "अमृतधारा" वाहू लागते.

 • तुकाराम गाथेतील अमृत विचारधन

  लवकरच आपल्यासाठी उपलब्ध करू ...

 • अंधारयात्रा

  लवकरच आपल्यासाठी उपलब्ध करू ...

 • श्री स्वामी समर्थ भक्तिगीतमृत

  श्री स्वामी समर्थ यांच्यावर आपल्याकडून भक्तीगीत रचना कधी होईल असे लेखकांना स्वप्नातही वाटले नव्हते. पण अकल्पित अशा घटना काही वेळेला घडतात. श्री स्वामी भक्तिगीता अमृत या ग्रंथाची निर्मितीही अशीच अकल्पितपणे झाली.

 • श्री ज्ञानेश्वरी

  लवकरच आपल्यासाठी उपलब्ध करू ...

 • श्री भावार्थ ज्ञानेश्वरी

  लवकरच आपल्यासाठी उपलब्ध करू ...

 • सनातन भागवत धर्म

  लवकरच आपल्यासाठी उपलब्ध करू ...