पुस्तके

 • अमृतधारा - द्वितीय

  कविता आणि काव्य ज्ञानाचा गंध नसतानाही एकाएकी अचानक प्रेरणा होते आणि एका मागोमाग एक काव्य पंक्ती स्फुरु लागतात. या ईश्वरी कृपेच्या अमृत वर्षावातून "अमृतधारा" वाहू लागते.

 • ज्ञानेश्वरीतील अमृत विचारधन

  ज्याना समग्र ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या अनमोल विचार धानाच्या भांडारातून ज्या ओव्या सुभाषितान्सारख्या आदर्शवत आहेत, ज्या ओव्यातून जीवन विषयक मार्गदर्शक तत्व आहे, ज्या ओव्यातून धर्मशास्त्र नीतिशास्त्र जीवनशास्त्र अध्यात्मशास्त्र ई. विषयांवरील ज्ञानेशांचे अमूल्य विचार आहेत अशा निवडून त्या सुलभ - सोप्या अर्थासह "ज्ञानेश्वरीतील अमृत विचार धन" या ग्रन्थाद्वारे सादर करण्याचा प्रयत्न केला.

 • amrutanubhav

  प्रभू कृपेचा अमृतानुभव

  हे पुस्तक काही माझ समग्र आत्मचरित्र नव्हे, प्रभुकृपेच्या अमृतानुभूतीचे जे क्षण भाग्याने मला जीवनात लाभले, त्या अमृत क्षणांची पार्श्वभूमी सांगताना जे संदर्भ आवश्यक वाटले ते तेवढे नमूद केले आहेत...

 • Sant_Tukaram_JivanKarya

  संत तुकाराम जीवन आणि कार्य

  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यात संत तुकाराम यांचे नाव उच्च स्थानी आहे. म्हणूनच त्याना भागवत धर्म मंदिराचा कळस असे संबोधण्यात येते. तुकोबांच्या अभंगवणीला वेदवाणीप्रमाणे पुज्य मानले जाते. त्यांच्या श्रेशठ्ताम जीवणकार्याचे सत्य - वास्तव दर्शन घडविण्याचा एक अल्पसा प्रयत्न या ग्रंताद्वारे लेखकानी केलेला आहे.