बेळगावातील नामवंत संत साहित्यिक "विनामूल्य ज्ञानेश्वरीकर्ते“ श्री बाळासाहेब जांगळे यांच्या साहित्याची ओळख करून देण्यासाठी जी आम्ही ही वेबसाईट चालू

केली आहे, त्याचे कारण आहे की आयुष्यभर त्यानी ज्या संतसाहित्याचा अभ्यास केला व त्यातील अमृतकण वेचून सार्‍या वाचकांवर जो अमृत वर्षाव केला त्या वर्षावात

तुम्हालाही भिजता याव ही आमची इच्छा आहे.

श्री बाबासाहेब जांगळे यांचे साहित्य होईल तितक्या जास्त लोंका पर्यंत पोहोचवावे, लेखकांनी जो काही संत साहित्याचा पसारा आपल्या संपूर्ण जीवन काळ खर्चून

मांडला तो जितक्या लोंका पर्यंत पोहोचवता येईल तितका तो पोचचवावा हेच ह्या सर्व कार्याचे उद्धिष्ट. वाचकानी याचा पूर्ण उपभोग घ्यावा हीच प्रार्थना.तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला जरूर कळवा. >>>